¡Sorpréndeme!

Maharaja Ranjit Singh Palace | महाराजा रणजीत सिंग समर पॅलेस १८ वर्षांनी पर्यटकांसाठी खुला | Sakal

2022-04-04 197 Dailymotion

पंजाबच्या अमृतसरमधील महाराजा रणजीत सिंग समर पॅलेस तब्बल १८ वर्षांनी पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय. या पॅलेसमध्ये महाराजा रणजीत सिंग यांच्या जीवनाशी संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराजाचं आयुष्य बघायचं असेल, जाणून घ्यायचं असेल अन् पंजाबला गेलात तर हा पॅलेस चुकवू नका...


#MaharajaRanjitSinghPalace #Amritsar #GoldenTemple #RanjitSingh #Punjab #GoldenTempleHistory #esakal #SakalMediaGroup